कजरारे, कजरारे, तेरे कारे कारे नैना; दिशा पटानीचा अनारकली लूक पाहिलात का?

Chetan Bodke

दिशाच्या फॅशनची क्रेझ

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी

अभिनयामुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या दिशाच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

स्टायलिस्ट फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक स्टायलिश फोटोशूट केले आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री एका राजकुमारी प्रमाणे दिसत आहे. तिच्या ह्या फोटोतील सौंदर्याचे जोरदार कौतुक होत आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

लूक

फुल्ल स्टायलिश ड्रेस, लूकला साजेसे ज्वेलरी वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केला आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

फॅशनची चर्चा

डोक्यावर बिंदी, स्टायलिश झूमके, स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर असा तिने आपला लूक पूर्ण केला आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

फॅशनची चाहत्यांमध्ये चर्चा

अभिनेत्री नव्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

फोटो पोजेसमुळे चर्चेत

दिशा अनेकदा फोटो पोजेसमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

दिशाच्या नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

NEXT: ऋतुजा बागवेचा खतरनाक अंदाज

Rutuja Bagwe Photos | Instagram/ @rutuja_bagwe
येथे क्लिक करा...