Sara Tendulkar Bollywood Debut: सचिन तेंडुलकरच्या मुलीची तुफान चर्चा; अभिनय करणार का?

Manasvi Choudhary

सारा तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सध्या लाईमलाईटमध्ये आहे.

Sara Tendulkar | Instagram

स्टायलिश अंदाज

सारा नेहमीच तिच्या स्टायलिश अंदाजाने भाव खाऊन जाते.

Sara Tendulkar | Instagram

स्पॉट

नुकतचं एका ठिकाणी सारा स्पॉट झाली आहे.

Sara Tendulkar | Instagram

बॉलिवूड डेब्यू

शूटिंग सेटबाहेर सारा स्पॉट झाल्याने ती बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Sara Tendulkar | Instagram

क्यूट लूक

निळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये सारा क्यूट दिसतेय.

Sara Tendulkar | Instagram

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स

सोशल मीडियावर साराच्या व्हायरल फोटोंवर तुफान लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Sara Tendulkar | Instagram

नेटकऱ्यांची उत्सुकता वाढली

सारा तेंडुलकरला अभिनेत्री म्हणून पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

Sara Tendulkar | Instagram

जाहीरातीमध्ये केलय काम

सारा अद्यापही बॉलिवूड विश्वात नसली तरी तिने जाहीरातीमध्ये काम केले आहे.

Sara Tendulkar | Instagram

NEXT: Shubman Gill: शुभमन गिलच्या प्रेमात पडलेली अभिनेत्री कोण? चर्चांना उधाण

येथे क्लिक करा...