Saam Tv
सारा तेंडूलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.
सारा तेंडूलकरची फॅशन सध्या चाहत्यांच्या चर्चेत आहे.
नुकतेच साराने समृद्रावर केलेले फोटो शुट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तसेच सारा तेंडूलकर तिच्या आउटफीट्समुळे सुद्धा चाहत्यांच्या चर्चेत असते.
सारा तेंडूलकर तिच्या एका स्माइलने चाहत्यांना घायाळ करत असते.