Sara Tendulkar: असं निरागस सौंदर्य पाहता कसं ना प्रेमात पडावं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सारा तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते.

Sara Tendulkar | Instagram

जन्म

साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईत झाला आहे.

Sara Tendulkar | instagram

शालेय शिक्षण

साराने मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

Sara Tendulkar Photos | Sara Tendulkar@Instagram

पदवी

साराने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडमध्ये वैद्यकीय क्षेत्रात पदवी प्राप्त केली.

sara tendulkar | instagram

सोशल मीडिया

सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असून नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Sara Tendulkar | Instagram

सुंदर फोटो

साराने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sara Tendulkar | Instagram

साधा लूक

कानात डायमंड इयररिंग, सिंपल मेकअप असा साधा लूक साराने केला आहे.

Sara Tendulkar | Instagram

Next: सखी गोखलेच्या सौंदर्यासमोर सारं काही फिकं

Sakhee Gokhale | Instagram