Sakhee Gokhale: सखी गोखलेच्या सौंदर्यासमोर सारं काही फिकं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सखी गोखले

दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून सर्वांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे सखी गोखले.

Sakhee Gokhale | Instagram

नाटक, चित्रपट

सखी गोखले नाटक, चित्रपट, मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sakhee Gokhale | Instagram

मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची लेक

सखी दिवगंत अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची मुलगी आहे.

Sakhee Gokhale | Instagram

दिल दोस्ती दुनियादारी

सखीच्या 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेवर प्रेक्षक आजही प्रेम करतात.

Sakhi Gokhale | Instagram

रेश्मा

मालिकेत सखीने रेश्मा हे पात्र साकारले होते.

Sakhi Gokhale | Instagram

सुव्रत जोशी

सखीचा नवरा सुव्रत जोशीदेखील अभिनेता आहे. दोघांनी दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत एकत्र काम केले होते.

Sakhee Gokhale | Instagram

सोशल मीडिया

सखी सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Sakhee Gokhale | Instagram

Next: प्राजक्ता माळीसाठी 2023 वर्ष ठरतंय एकदम खास

Prajakta Mali | Instagram @prajakta_official
येथे क्लिक करा