"Queen of world!"; सारा तेंडुलकरचा साडीतील दिलखेचक अंदाज पाहून चाहत्यांची नजर हटेना, PHOTO तुफान व्हायरल

Shreya Maskar

सारा तेंडुलकर

सारा तेंडुलकर आपल्या फॅशन आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सध्या सारा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे फोटो ऑनलाइन व्हायरल होत आहेत.

Sara Tendulkar | instagram

साडी फोटोशूट

सारा तेंडुलकरने वोग मॅगझिनसाठी हे खास फोटोशूट केले आहे. एका साध्या बनारसी साडीसोबत आधुनिक ब्लाउज परिधान करून साराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Saree photo shoot | instagram

कॉर्सेट ब्लाउज

साराचा हा लूक तिच्या आयव्हरी रंगाच्या कॉर्सेट ब्लाउजमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. ऑफ-व्हाइट प्युअर सॅटिन सिल्क आणि ऑर्गन्झा सिल्कपासून बनवलेल्या या कॉर्सेटमध्ये एक स्ट्रक्चर्ड आणि स्ट्रॅपलेस डिझाइन आहे. त्याच्या स्वीटहार्ट नेकलाइन पॅटर्नमध्ये साराचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.

Corset blouse | instagram

बनारसी साडी

साराने कतान सिल्क साडीसोबत कॉर्सेट-स्टाईल सॅटिन ब्लाउज परिधान केला आहे. कतान सिल्क साडी ही प्रामुख्याने वाराणसी (बनारस) मध्ये बनवले जाते.बनारसी साडीसोबत सहसा पारंपरिक ब्लाउज परिधान केला जातो, पण साराने कॉर्सेट घालून संपूर्ण लूकमध्ये नवीन ट्विस्ट आणला.

Banarasi saree | instagram

साराचे सौंदर्य

साराने हा कॉर्सेट फिकट हिरव्या रंगाच्या कतान सिल्क बनारसी हातमाग साडीसोबत स्टाईल केला होता. साडीच्या फिकट हिरव्या रंगाच्या हलक्या छटाने तिच्या संपूर्ण लूक मोहक वाटत आहे.

Beauty of essence | instagram

राजेशाही थाट

साडीवरील पारंपरिक फुलांची नक्षी आणि बनारसी विणकामामुळे तिला एक राजेशाही टच मिळाला. तिचे सौंदर्य तिच्या नाजूक विणकामात, रेशमी चमक आणि मोहक पदरात होते.

royal look | instagram

ज्वेलरी

साराने लूकला शोभेल असा डायमंड या हिऱ्यांच्या नेकलेसची चमक, पेस्टल हिरव्या आणि ऑफ-व्हाइट रंगांच्या छटांसोबत, साराच्या संपूर्ण लूकला एक शाही अंदाज दिला. तिने मॅचिंग डायमंड कफ्ससुद्धा घातले होते.

Jewellery | instagram

चाहत्यांच्या कमेंट्स

साराने साधा-सिंपल मेकअप केला होता. न्यूड-रोझी लिपस्टिकने तिच्या मेकअपला नैसर्गिक आणि मोहक लुक दिला. तिने आपले केस एका सुंदर हेअरस्टाइलमध्ये बांधले होते. साराच्या या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे. एका युजरने लिहिलं की, "Queen of world"

Comments from fans | instagram

NEXT : इतकं सुंदर हास्य, कॅमेऱ्यातही सहज टिपलं; गौतमीचे फोटो पाहून चाहते अवाक

Gautami Patil Photos | instagram
येथे क्लिक करा...