Shruti Vilas Kadam
सारा हिरव्या रंगाच्या बॉडी‑हगिंग ड्रेसेमध्ये स्टायलिश दिसत होती.
तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये “First Wimble‑done” असा हटके कॅप्शन पाहायला मिळाला, ज्याने चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला .
सारा तिच्या आई–वडिलांसोबत या मॅचसाठी आली होती.
साध्या मेकअप, स्ट्रेट केस आणि स्टड इअररिंग्जसह तिचा लूक अतिशय ग्लॅमरस आहे.
तिच्या सुंदर प्रेमांनी चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं “The beautiful one अशा प्रकारच्या कमेंट या फोटोवर येत आहेत.
तिची विम्बल्डनवरील उपस्थिती आणि स्टाईलने फॅशन आयकॉन म्हणूनही लोकांच्या मनात अधोरेखित झाली.
सारा सतत तिच्या स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकीत करत असते.