Shruti Vilas Kadam
पारंपरिक आणि राजेशाही लुकसाठी कुंदन कडे हे उत्तम पर्याय ठरतात.
जर साडी खूपच हॅवी असेल, तर साधे सोन्याचे कडे लूकला संतुलन देतात.
रंगीत दगडांनी सजवलेले कडे साडीच्या रंगाशी मॅच करून स्टाईलमध्ये उठून दिसतात.
मोठे व रुंद कडे एथनिक साडीसोबत अधिक लक्षवेधी ठरतात.
जर तुम्ही साडीला थोडा बोहेमियन किंवा फ्यूजन लूक द्यायचा असेल, तर हे कडे उत्तम आहेत.
खास हस्तकलेचे डिझायनर कडे तुमच्या संपूर्ण लूकला वेगळेपणा देतात.
साडीच्या बॉर्डर किंवा ब्लाउजशी मेचिंग असलेले कडे लूकला पूर्णता देतात.