Shruti Vilas Kadam
हॉरर आणि कॉमेडीचा अप्रतिम मेळ! पंकज त्रिपाठी यांनी 'रुद्र' या विचित्र पण मजेशीर पात्राने प्रेक्षकांचं मन जिंकलं.
‘पंडित जी’ म्हणजेच पंकज यांची भूमिका अत्यंत विनोदी आणि लक्षवेधी. या चित्रपटात त्यांचा प्रत्येक संवाद हसवतो.
मथुरामधील मजेशीर पार्श्वभूमीवर पंकज यांची 'बिटर स्वीट' कॉमेडी जबरदस्त. त्यांची संवादफेक खास आकर्षण ठरते.
पंकज त्रिपाठी यांनी केलेला प्रेमळ आणि मिश्किल वडिलांचा रोल खूप गोड आणि हास्यनिर्मिती करणारा आहे.
जरी चित्रपट गंभीर विषयावर असेल तरी पंकज त्रिपाठी यांनी दिलेला कॉमिक टच प्रेक्षकांना हसवतो.
गंभीर पार्श्वभूमीत विनोदी छटा देणाऱ्या वडिलाची भूमिका त्यांनी अत्यंत सुसंवादीपणे साकारली आहे.
सत्यकथेवर आधारित असूनही यात पंकज त्रिपाठी यांची विनोदी बाजू विशेषतः त्यांच्या संवादात आणि हावभाव चित्रपटाला चारचांद लावतात.