Shruti Vilas Kadam
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील हानीकारक पेशींना नष्ट करून कॅन्सरचा धोका कमी करतात.
हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन हे घटक शरीरात दाह कमी करतं व कॅन्सर विरोधी गुणधर्म दाखवतं.
लिंबू पाण्यात असणारं व्हिटॅमिन C रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतं.
हे तिन्ही ड्रिंक्स पचनसंस्थेचं आरोग्य सुधारत असून गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरचा धोका कमी करतात.
या ड्रिंक्सचा उपयोग हा संतुलित आहारासोबत केल्यास अधिक प्रभावी ठरतो.
या पेयांमध्ये साखर न घालणे महत्त्वाचे आहे, कारण साखर कॅन्सरसाठी पोषक ठरू शकते.
कोणतीही नवीन सवय अंगीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.