Sara Tendulkar Birthday: सारा किती सुंदर दिसते? फिटनेसचं हे रहस्य उलगडलं

Manasvi Choudhary

सारा तेंडूलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकरचा आज 27 वाढदिवस आहे.

Sara Tendulkar | Instagram

सौंदर्य

सारा तिच्या सौंदर्यामुळे कायमच लक्ष वेधून घेते.

Sara Tendulkar | Instagram

फिटनेस

सारा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

Sara Tendulkar | Instagram

वर्कआऊट

जिममध्ये नियमितपणे सारा वर्कआऊट करते.

Sara Tendulkar | Instagram

परफेक्ट डाएट

सारा तिचा परफेक्ट डाएट फॉलो करते.

Sara Tendulkar | Instagram

धावण्याची आवड

सारा धावण्याची आवड आहे. नियमितपणे व्यायामामध्ये सारा धावते.

Sara Tendulkar | Instagram

कार्डिओ

कार्डिओ देखील सारा तिच्या वर्कआऊटमध्ये करते.

Sara Tendulkar | Instagram

आहारात भाज्या आणि फळे

व्यायामाबरोबरच सारा तेंडूलकर आहारात भाज्या आणि फळे खाते.

Sara Tendulkar | Instagram

नेहमी आनंदी

साराला स्ट्रेस फ्री आयुष्य जगायला आवडते. यामुळे सारा नेहमी आनंदी असते.

Sara Tendulkar | instagram

NEXT: Nikki Tamboli - Arbaz Patel: बाईsss काय हा प्रकार!, निक्की - अरबाजचे ते फोटो व्हायरल

येथे क्लिक करा...