Sara Arjun: धुरंधर फेम २० वर्षीय सारा अर्जुनची एकूण संपत्ती किती कोटी आहे?

Shruti Vilas Kadam

बालकलाकार म्हणून मोठी कमाई

धुरंधर फेम सारा अर्जुनने लहान वयातच दिड वर्षांपासून जाहिराती आणि चित्रपटांमधून साराने चांगली कमाई केली आहे, यामुळे तिची नेट वर्थ वेगाने वाढली.

Sara Arjun

जाहिरातींमधून मानधन

सारा अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसली आहे, ज्यातून तिला मोठे मानधन मिळते.

Sara Arjun

चित्रपटांमधील मानधन

साऊथ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना साराला प्रति प्रोजेक्ट चांगले मानधन मिळते.

Sara Arjun | Saam Tv

फॅमिली बॅकग्राऊंडचा फायदा

फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कुटुंबामुळे तिला लहानपणापासूनच मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Sara Arjun

सोशल मीडिया इन्कम

सोशल मीडियावर लोकप्रियता वाढल्यामुळे ब्रँड प्रमोशनमधूनही तिचे उत्पन्न वाढत आहे.

Sara Arjun

भविष्यात वाढणारी नेट वर्थ

आगामी प्रोजेक्ट्स आणि वाढती लोकप्रियता पाहता, सारा अर्जुनची संपत्ती पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Sara Arjun

एकूण नेट वर्थ

सारा अर्जुनची एकूण संपत्ती अंदाजे १० कोटींच्या घरात असून ती बालकलाकार म्हणूनच मोठी कमाई करणाऱ्यांपैकी एक आहे.

Sara Arjun

Face Care: उन्हामुळे त्वचेची डल पडली आहे? घरी तयार केलेला हा फेस स्क्रब आठवड्यातून 3 वेळा नक्की वापरा

Face care | Saam Tv
येथे क्लिक करा