Sara Ali Khan: साराचा भारतीय 'बार्बी' लूक, घागरा स्टाईलने वेधले लक्ष

Manasvi Choudhary

सुंदर फोटो

साराने नुकतेच तिचे घागऱ्यामधील काही सुंदर फोटो पोस्ट केलेत.

Sara Ali Khan | Instagram

वेगवेगळे पोझ

वेगवेगळ्या पोझमध्ये साराने फोटोशूट क्लिक केलं आहे.

Sara Ali Khan | Instagram

ग्लॅमरस लूक

बॅकलेस घागरा लूकमध्ये सारा ग्लॅमरस दिसते आहे.

Sara Ali Khan | Instagram

कॅप्शन

फोटो शेअर करत साराने भारतीय बार्बी असं कॅप्शन दिले आहे.

Sara Ali Khan | Instagram

फोटोंवर लाईक्स

पिंक लूकमधील साराच्या लेटेस्ट फोटोवर लाखो लाईक्स आलेत.

Sara Ali Khan | Instagram

लाखोंचा चाहतावर्ग

साराने तिच्या अभिनाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sara Ali Khan | Instagram

NEXT: Sonalee Kulkarni: जांभळ्या रंगाच्या साडीत अप्सरेचं घायाळ करणारं सौंदर्य

Sonalee Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...