Sonalee Kulkarni: जांभळ्या रंगाच्या साडीत अप्सरेचं घायाळ करणारं सौंदर्य

Manasvi Choudhary

लाडकी ‘अप्सरा’

मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Instagram

घराघरांत लोकप्रिय

मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.

Sonalee Kulkarni | Instagram

भूमिका

‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडिया

सोनाली सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून संपर्कात असते.

Sonalee Kulkarni | Instagram

काळजाचा ठोका चुकवला

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

प्रतिक्रिया

सोनालीचे सुंदर फोटो व्हायरल होत असून चाहत्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Hina Khan: देवाने कागदावर रेखाटावं अन् ते सत्यात अवतरावं, असं तुझं आरस्पानी सौंदर्य

Hina Khan | Instagram
येथे क्लिक करा...