Hina Khan: देवाने कागदावर रेखाटावं अन् ते सत्यात अवतरावं, असं तुझं आरस्पानी सौंदर्य

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही कायमच सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Hina Khan | Instagram

या मालिकेतून मिळाली ओळख

ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून हिना खान हिला खरी ओळख मिळाली.

Hina Khan | Instagram

फॅन फाॅलोइंग

विशेष म्हणजे हिना खानची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.

Hina Khan | Instagram

फोटो करते शेअर

हिना तिचे वेस्टर्न व एथनिक लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Hina Khan | Instagram

साडी लूक

नुकतेच हिनाने तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत

Hina Khan | Instagram

अदा

हिना खानच्या खास अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Hina Khan | Instagram

NEXT: Nagraj Manjule: रिंकू राजगुरू की सायली पाटील, नागराज मंजुळेची आवडती अभिनेत्री कोण?

Nagraj Manjule | Saam Tv
येथे क्लिक करा...