Nagraj Manjule: रिंकू राजगुरू की सायली पाटील, नागराज मंजुळेची आवडती अभिनेत्री कोण?

Manasvi Choudhary

मराठी चित्रपट

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते नागराज मंजुळे यांच्या 'नाळ' या चित्रपटाच्या सिक्वेलकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Nagraj Manjule | Instagram

या चित्रपटाचा येणार सिक्वेल

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाळ' चित्रपटाच्या दमदार यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे.

Nagraj Manjule | Instagram

या दिवशी होणार चित्रपट रिलीज

१० नोव्हेंबरला दिवाळीच्या शुभमुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होईल. नुकताच 'नाळ-२' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Nagraj Manjule | Instagram

चित्रपटाचे प्रमोशन सुरू

सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.याचनिमित्ताने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी 'साम टीव्ही' EXCLUSIVE गप्पा मारल्या

Najraj Manjule | Instagram

आवडती अभिनेत्री कोण?

रिंकू राजगुरू की सायली पाटील तुमची आवडती अभिनेत्री कोण? असा प्रश्न नागराज मंजुळे यांना विचारण्यात आला.

Nagraj Manjule | Instagram

ही अभिनेत्री आवडते

अभिनयाच्या बाबतीत रिंकू राजगुरू आणि व्यक्तिमत्वाने सायली पाटील ही अभिनेत्री मला आवडते, असं नागराज मंजुळे यांनी सांगितले.

Nagraj Manjule | Instagram

रिंकूने या चित्रपटात केलय काम

रिंकू राजगुरूने आर्चीच्या भूमिकेतून नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातून मनोरंजनविश्वात पाऊल टाकले.

Nagraj Manjule | Instagram

या मराठी चित्रपटात दिसली सायली

अभिनेत्री सायली पाटीलने नागराज मंजुळे यांच्या 'झूंड' या सिनेमातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.

Nagraj Manjule | Instagram

मराठी चित्रपट

सायली पाटील 'घर- बंदूक-बिरयानी' या चित्रपटात दिसली.

Nagraj Manjule | Instagram

NEXT: Rajeshwari Kharat: जब्याची काळी चिमणी गावली?

Rajeshwari Kharat | Instagram
येथे क्लिक करा...