Rajeshwari Kharat: जब्याची काळी चिमणी गावली?

Manasvi Choudhary

राजेश्वरी खरात

मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री राजेश्वरी खरात कोण ओळखत नाही अस म्हणता येणार नाही.

Rajeshwari Kharat | Instagram

मराठी चित्रपट

फँन्ड्री चित्रपटातून राजेश्वरी खरातने घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

शालूची भूमिका

राजेश्वरी खरातने फँन्ड्री चित्रपटात शालूची भूमिका साकारली होती.

Rajeshwari Kharat | Instagram

प्रेक्षकांच्या पसंतीस

शालूची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली. त्यामुळेच राजेश्वरीला मोठी ओळख मिळाली.

Rajeshwari Kharat | Instagram

शालू म्हणजेच राजेश्वरी

आता शालू म्हणजेच राजेश्वरी सध्या मराठी चित्रपटसृष्टीपासून थोडी दूर आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

कायम संपर्कात

मात्र, तरी देखील राजेश्वरी सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.

Rajeshwari Kharat | Instagram

नवीन फोटो शेअर

सोशल मीडियावर राजेश्वरी तिचे एथनिक व वेस्टर्न लूकमधील नवीन नवीन फोटो पोस्ट करत असते.

Rajeshwari Kharat | Instagram

NEXT: Chanakya Niti: या लोकांपासून चार हात लांबच राहा, चाणक्यांनी असं का सांगितलं?

Chanakya Niti | Social Media
येथे क्लिक करा...