Sara Ali Khan: सैफ अली खानच्या लेकीचा बार्बी लूक; 'या' ठिकाणी केलं फोटोशूट

Manasvi Choudhary

सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Sara Ali Khan Photoshoot | Instagram

साराचा वेस्टर्न लूक

साराने वेस्टर्न लूकमध्ये जबरदस्त फोटोशूट केलं असून हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Sara Ali Khan Look | Instagram

गुलाबी वनपीसमध्ये फोटोशूट

साराने ऑफशोल्डर गुलाबी वनपीसमध्ये बेडवर फोटोशूट केलं आहे. यामध्ये सारा खूपच हॉट दिसत आहे.

Sara Ali Khan Style | Instagram

ग्लॅमरस लूक

या फोटोशूटमधील साराच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sara Ali Khan Oufit | Instagram

साराचा हटके लूक

साराने या आउटफिटवर मॅचिंग हायहिल्स कॅरी केले आहेत. साराचा हा हटके लूक सर्वांना आवडत आहे.

Sara Ali Khan Glossy Look | Instagram

चाहत्यांकडून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या स्टायलिश अंदाजाचे कौतुक केले आहे.

Sara Ali Khan Photoshoot | Instagram

NEXT: Gautami Patil: मार्केट जाम करून गौतमी पाटील गेली कुठं?

येथे क्लिक करा...