Gautami Patil: मार्केट जाम करून गौतमी पाटील गेली कुठं?

Manasvi Choudhary

नृत्यागंणा गौतमी पाटील

नृत्यागंणा गौतमी पाटील ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे.

Gautami Patil | Instagram

नृत्याने मिळवली ओळख

गौतमी पाटीलने तिच्या नृत्यातील दिलखेचक अदाकारीने सर्वांनाच वेड लावलं.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटीलची क्रेझ

धुळे जिल्ह्यात जन्मलेल्या गौतमी पाटीलची चर्चा कायम असते.

Gautami Patil | Instagram

या गाण्याला पसंती

गौतमीच्या 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' गाण्याला प्रेक्षकांची तुफान पंसती मिळाली

Gautami Patil | Instagram

नवीन फोटो

गौतमी पाटीलने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Gautami Patil | Instagram

को-ऑर्ड सेट लूक

गौतमीने पिंक को- ऑर्ड सेट परिधान केला आहे. अत्यंत क्यूट अंदाजात गौतमी दिसत आहे.

Gautami Patil | Instagram

फोटो व्हायरल

गौतमीचे फोटो सध्या तुफान व्हायरल आहेत.

Gautami Patil | Instagram

NEXT: Sharwari AI Photos: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री इतकी बदलली की ओळखताही येईना!

येथे क्लिक करा..