Shruti Vilas Kadam
साराने पारंपरिक ग्रे लेहेंगा पारंपरिक ग्रे लेहेंगा परिधान करुन त्यावर खास फोटोशूट केले आहे. तिचा हा डिझायनर लूक नवरात्रीसाठी प्रेरणादायी ठरतो.
अनन्याने ग्रे शिमरी लेहेंगा परिधान केला आहे, ज्यात मॉडर्न कट आणि मिनिमल ज्वेलरीने ती ग्लॅमरस दिसते.
क्रितीचा ग्रे लेहेंगा एथनिक आणि एलिगंट डिझाईनचा आहे. त्यावरचा पारंपरिक दुपट्टा तिच्या लूकला खास बनवतो.
आलियाने सोबर व क्लासी ग्रे लेहेंगा निवडला आहे. त्यासोबत तिच्या मिनिमल मेकअपने लूक अधिक सुंदर दिसतो.
जाह्नवीने ग्रे लेहेंगा स्टायलिश ब्लाउजसोबत कॅरी केला आहे. ज्यामुळे तिचा लूक मॉडर्न आणि पारंपरिक यांचा सुंदर कॉम्बिनेशन ठरतो.
करीनाचा ग्रे लेहेंगा रॉयल टच असलेला लेहंगा तिच्या ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वाशी पूर्ण जुळणारा आहे.
अदितीने पारंपरिक व लाईट ग्रे लेहेंगा परिधान केला आहे; तिचाही लूक नवरात्रीसाठी उत्तम ठरतो.