Manasvi Choudhary
अभिनेत्री सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे.
सारा कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान केदारनाथ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
साराने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची पंसती मिळवली.
सारा अली खान लक्झरी लाइफ जगते.
सारा तिच्या एका सिनेमासाठी ३ कोटी रूपये मानधन घेते.
इन्स्टाग्राम पोस्टसाठी सारा ३५ लाख रूपये घेते.
सध्याच्या घडीला सारा अली खान ४१ कोटी रूपयांची मालक आहे.