Shreya Maskar
जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर, गुजरातची सफर करा.
सापुतारा तलाव हे गुजरात राज्यामध्ये डांग जिल्ह्यातील सापुतारा या थंड हवेच्या ठिकाणी आहे.
सापुतारा तलावावर बोटींगची सुविधा उपलब्ध आहे.
सापुतारा तलाव हे सापुतारा हिल स्टेशनचे प्रमुख आकर्षण आहे.
सापुतारा तलाव शांत आणि सुंदर ठिकाण आहे.
निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूटसाठी सापुतारा तलाव बेस्ट आहे.
सापुतारा तलावाजवळ गिरा धबधबा, वांसदा राष्ट्रीय उद्यान ही पर्यटन स्थळे आहेत.
सापुतारा तलावाभोवती सुंदर गार्डन आहे. जेथे तुम्हाला पक्षी, फुले पाहायला मिळतील.