Shreya Maskar
पालघर जिल्ह्यात अथांग पसरलेला अर्नाळा बीच आहे.
अर्नाळा बीच विरार आणि वसईजवळील प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे.
अर्नाळा बीचवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पाहायला मिळतात. उदा. चाट, समोसा
विरार स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने बीच पर्यंत पोहचाल.
सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दर्शन घेण्यासाठी पर्यटक अर्नाळा बीचवर गर्दी करतात.
अर्नाळा किल्ला समुद्रकिनाऱ्यापासून थोडा दूर अर्नाळा बेटावर आहे.
अर्नाळा किल्ला 'जंजिरे अर्नाळा' म्हणून ओळखला जातो.
अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी फेरीचा वापर केला जातो.