Navratri 2024: दिव्यांनी उजळून निघाला गड सारा ! नवरात्रीत महाराष्ट्रातील 'या' मंदिरात भाविकांची गर्दी

Shreya Maskar

सप्तश्रृंगी

नवरात्रीत श्री सप्तशृंगी निवासिनी देवीला आवर्जून भेट द्या.

Saptsringi | google

नवरात्री

नवरात्रीत नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवीला भाविक मोठ्या संख्येने येतात.

Navratri | yandex

नाशिक

नाशिकमध्ये नांदुरी वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे मंदिर आहे.

Nashik | google

साडे तीन शक्तीपीठ

सप्तश्रृंगी हे साडे तीन शक्तीपिठांपैकी एक आहे.

Shaktipeeths | google

सप्तश्रृंगी गड

नवरात्रीत भाविकांकडून होणाऱ्या जयघोषाने सप्तश्रृंगी गड दुमदुमून निघतो.

Saptshringi Fort | google

सजावट

सप्तश्रृंगीच मंदिर आणि गड फुलांनी,दिव्यांनी उजळून निघते.

Decoration | google

मंत्रमुग्ध वातावरण

साज शृंगार मधली सप्तश्रृंगी देवी पाहून मन मंत्रमुग्ध होते.

atmosphere | google

इच्छापूर्ती देवी

सप्तश्रृंगी देवी इच्छापूर्ती आहे.

fulfillment goddess | google

NEXT : रत्नागिरीजवळफिरण्यासारखी 'ही' आहेत 5 ठिकाणे

Ratnagiri | google
येथे क्लिक करा...