Ratnagiri Paryatan: रत्नागिरीजवळ फिरण्यासारखी 'ही' आहेत ५ ठिकाणे

Tanvi Pol

कोकण

महाराष्ट्रात सर्वाधिक नागरिक कोकण आणि रत्नागिरीमध्ये पर्यटनासाठी जात असतात.

Konkan | Yandex

कोणती ठिकाणे

जर तुमचाही येत्या काही दिवसात फिरण्याचा विचार आहे तर तुम्ही रत्नागिरीमधील या ठिकाणी नक्की भेट द्या.

Which places | Google

गणपतीपुळे मंदिर

जर तुम्ही रत्नागिरीमध्ये येत असाल तर गणपतीपुळे मंदिर पाहण्यासाठी नक्की या.

Ganpatipule Temple | Google

प्राचीन कोकण

रत्नागिरीत येत असाल तर जवळ प्राचीन कोकण पाहण्यासाठी नक्की जाऊन या.

prachin konkan | Google

लक्ष्मी नारायण मंदिर, कशेळी

रत्नागिरीजवळ फिरण्यासाठी जात असल्यास या मंदिराला नक्की भेट द्या.

Lakshmi Narayan Temple | Google

देवघळी बीच,कशेळी

कशेळीमधील लक्ष्मी नारायण मंदिरनंतर तुम्ही देवघळी या बीचवरही जाऊन या.

Devghali Beach | Google

आरे- वारे बीच

देवघळी बीच सोबत तुम्ही आरे-वारे बीचवरही जाऊन या.

Aare-Ware Beach | Google

NEXT: रत्नदुर्ग किल्ल्यावरचा 'हा' छुपा भुयारी मार्ग तुम्हाला माहीत आहे का?

Ratnadurg Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...