Surabhi Jayashree Jagdish
पावसाळ्याच्या दिवसात तुम्हीही पिकनीकला जायचा विचार करताय का?
आज आम्ही तुम्ही तुम्हाला येवल्याच्या जवळील निसर्गरम्य ठिकाणं सांगणार आहोत.
येवला हे नाशिक जिल्ह्याच्या जवळ असल्यामुळे पावसाळ्यात निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
येवल्यापासून सुमारे 70 किमी दूर आहे. या ठिकाणी सप्तश्रृंगी देवीचं भव्य मंदिर आहे आणि धुक्याने वेढलेली डोंगररांग, हिरवाईने नटलेले रस्ते आहेत.
हा किल्ला येवल्यापासून 55 किमी लांब आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच किल्ला असून हा ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.
येवल्याहून 65 किमी दूर हे ज्योतिर्लिंग मंदिर आहे. पावसाळ्यात शांत वातावरण आणि निसर्गाची जोड असल्याने पर्यटनासाठी बेस्ट आहे.
येवल्यापासून सुमारे 60 किमी लांब हा डोंगर आहे. श्रीरामाच्या काळातील अनजनीमाता मंदिर तसंच निसर्गरम्य टेकडी व ट्रेकिंग पॉईंट असल्याने पावसाळ्यात फिरायला नक्की जाऊ शकता.