Health Care : चिकू खाण्याचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चीकू

चिकू हे एक पौष्टिक फळ आहे ज्याला सपोटा असेही म्हटले जाते. हे फळ व्हिटॅमिन्स आणि मिनरलने समृध्द आहे.

Chikoo | GOOGLE

पचन सुधारते

चिकूमध्ये आहारातील फायबर असते जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

digestion | GOOGLE

नैसर्गिक साखर

चिकू हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे, त्यात नैसर्गिक साखर असते जी त्वरित ऊर्जा प्रदान करते.

nutrition and health benefits | GOOGLE

भूक नियंत्रित राहते

या फळात कॅलरीज कमी असतात आणि भूक नियंत्रित राहण्यास मदत करते.

Health Care | GOOGLE

व्हिटॅमिन ई

चिकूमध्ये व्हिटॅमिन ई असते जे त्वचेचे रक्षण करते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करते.

Vitamin E | GOOGLE

रक्तदाब

चिकूचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

blood pressure | GOOGLE

रोगप्रतिकारकशक्ती

चिकूचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते, कारण त्यात भरपूर प्रमाणाक व्हिटॅमिन सी असते.

Immunity Power | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

doctor | canva

Health Care : शेवग्याच्या पानांचे जबरदस्त फायदे, आताच आहारात समावेश करा

Moringa Leaves | GOOGLE
येथे क्लिक करा