Shruti Vilas Kadam
हिवाळ्यातही सूर्यकिरण तीव्र असतात, म्हणून किमान SPF 30 असलेला सनस्क्रीन वापरा.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते म्हणून क्रीम-बेस्ड किंवा मॉइस्चरायझिंग सनस्क्रीन निवडा.
‘Broad Spectrum’ लिहिलेला सनस्क्रीन निवडणे सर्वात सुरक्षित.
हायालुरोनिक अॅसिड, सेरामाइड्स असलेले सनस्क्रीन उत्तम.
ओइल-फ्री किंवा मॅट फिनिश सनस्क्रीन निवडा.
थंडी असली तरी दिवसभरात २–३ वेळा सनस्क्रीन री-अप्लाय करणे महत्त्वाचे.
घरात किंवा कारमध्ये बसताना देखील UV किरण त्वचेवर परिणाम करतात.