Varicha Upma Recipe : ना साबुदाणा खिचडी ना वडे, नाश्त्याला झटपट बनवा 'वरीचा उपमा'

Shreya Maskar

उपवास

उपवासाला संध्याकाळी नाश्त्याला वरीच्या तांदळाचा उपमा बनवा.

Fasting | google

वरीचा तांदूळ

उपवासाला वरीचा तांदूळ खाल्ला जातो.

Varicha rice | google

साहित्य

वरीच्या तांदळाचा उपमा बनवण्यासाठी वरीचा तांदूळ, काजू, जिरं, हिरवी मिरची, बटाटा, पाणी, मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | google

काजूचे तुकडे

वरीच्या तांदळाचा उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून काजूचे तुकडे, जिरे, हिरवी मिरची, बटाटा चांगला परतून घ्या.

Cashew nuts | google

तांदूळ

त्यानंतर यात वरीचा तांदूळ घालून छान भाजून घ्या.

Rice | google

शेंगदाण्याचा कूट

या मिश्रणात पाणी, चवीनुसार मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण एकजीव करा.

Peanut butter | yandex

उपमा

उपम्याला उकळी आल्यानंतर ५-१० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा.

upma

वरीच्या तांदळाचा उपमा

अशाप्रकारे चविष्ट वरीच्या तांदळाचा उपमा तयार झाला आहे.

Varicha Upma Recipe

NEXT : कोकण स्पेशल आंब्याचा रायता, जेवण होईल चवदार

Mango Raita Recipe | yandex
येथे क्लिक करा...