Borivali Tourist Places: मुंबईत खरा निसर्ग अनुभवायचाय? तर बोरिवलीमधील उद्यानास आवश्य भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा सुरु होताच

पावसाळा सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा विचार येतो तो म्हणजे फिरायला जाण्याचा.

Monsoon Season | Google

मुंबई शहरापासून जवळच

जर तुम्ही मुंबईत किंवा मुंबईच्या जवळच राहात आहात तर बोरिवलीमधील या प्रसिद्ध उद्यानात गेला आहात का?

Near By Mumbai | Google

बोरिवली

आम्ही सांगत आहोत ते म्हणजे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबद्दलच.

Borivali | Google

कुटुंबियासोबत

पावसाळ्यात कुटुंबियासोबत तसेच जवळच्या फ्रेड्ससोबत जाण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय पार्क सर्वात चांगले ठिकाण आहे.

With Family | Google

उद्यानाचा परिसर

हे बोरिवलीमधील उद्याने साधारण १०४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरले आहे. पावसाळ्यात हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आवडीचे ठिकाण समजले जाते.

Park Area | Google

काय आहे

उद्यानात लहानापासून मोठ्यांना पाहण्यासाठी अनेक प्राणी आहेत. शिवाय विविध दुर्मिळ वनस्पती तुम्हाला आढळून येतात.

What's- | Google

कसे जावे

मुंबई उपनगरात तुम्ही जात असाल तर तुम्हाला मुंबई लोकल ट्रेनने जाता येईल किंवा तुम्ही तुमचे खाजगी वाहनही घेऊन जाता येईल.

How to go | Google

सायकलिंगचा आनंद

भल्या मोठ्या उद्यानात हिरव्यागार परिसरात तुम्हाला सायकलिंगचा आनंद घेता येईल.

Enjoy cycling | Google

NEXT: थेट फेसाळलेल्या पाण्यावर सूर्यकिरणे, भाजे धबधब्याला नक्की भेट द्या

Bhaje Waterfall | Saam TV