Bhaje Waterfall : थेट फेसाळलेल्या पाण्यावर सूर्यकिरणे, भाजे धबधब्याला नक्की भेट द्या

Ruchika Jadhav

पर्यटन स्थळ

पुण्यात पर्यटनासाठी अनेक धबधबे आहेत. पर्यटक दरवर्षी येथे फिरण्यासाठी येत असतात.

Bhaje Waterfall | Saam TV

पुण्यातील भाजे धबधबा

पुण्यातील असाच एक धबधबा म्हणजे भाजे धबधबा.

Bhaje Waterfall | Saam TV

मन भारावून टाकणारं वातावरण

या धबधब्याला तुम्ही पावसाळ्यात भेट देऊ शकता. येथील निसर्गरम्य वातावरण मन भारावून टाकणारं आहे.

Bhaje Waterfall | Saam TV

लोहगड किल्ला

या परिसरात आसपास भाजे लेणी, लोहगड किल्ला आणि पावना धरण देखील पाहण्यासारखे आहे.

Bhaje Waterfall | Saam TV

परिसरात हिरवी झाडी

आसपासचा संपूर्ण परिसर पावसामुळे हिरवी गर्द झाडी पसरली आहे.

Bhaje Waterfall | Saam TV

लहान मुलांची काळजी घ्या

लहान मुलांसह अशा ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यावर स्वत:ची आणि आपल्या मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Bhaje Waterfall | Saam TV

फॅमिलीसह एन्जॉय

धबधबा आणि खाली पायऱ्या असल्याने अनेक कुटुंब आपल्या संपूर्ण फॅमिलीला येथे सुट्टीच्या दिवशी घेऊन येतात.

Bhaje Waterfall | Saam TV

Rain Photoshoot Ideas : पावसाळ्यात छत्रीसोबत करा फोटोशूट, पाहा हटके पोज

Rain Photoshoot Ideas | Saam TV