Rain Photoshoot Ideas : पावसाळ्यात छत्रीसोबत करा फोटोशूट, पाहा हटके पोज

Ruchika Jadhav

छत्रीसोबत फोटोशूट

पावसाळा सुरू होताच सर्वांना मस्त आउटफीट आणि छत्रीसोबत फोटोशूट करावं वाटतं.

Rain Photoshoot Ideas | Saam TV

फोटोशूट

त्यामुळे असं फोटोशूट करायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी याच्या काही खास आणि सिंपल पोज आणल्या आहेत.

Rain Photoshoot Ideas | Saam TV

जिन्समध्ये पोज

जिन्स झातली असेल तर एका पायाने पाणी उडवत तुम्ही या अँगलने फोटो काढू शकता.

Rain Photoshoot Ideas | Saam TV

साडीसह पोज

साडी नेसली असल्यास पावसाच्या पाण्याने ओलेचींब भिजलेले असताना सुद्धा तुम्ही असा फोटो शूट करू शकता.

Rain Photoshoot Ideas | Saam TV

गुलाबाच्या फुलांसह फोटोशूट

तुम्हाला भिजायचं नसेल तर पाउस पडून गेल्यानंतर पुलांच्या झाडाजवळ तुम्ही असा फोटो काढू शकता.

Rain Photoshoot Ideas | Saam TV

गार्डनमध्ये फोटोशूट

गार्डनमध्ये हातात छत्री आणि रेनकोटसह अशी पोज सुद्धा तुम्ही देऊ शकता.

Rain Photoshoot Ideas | Saam TV

डोळे बंद करून पोज

पाऊस पडत असताना छत्री समोर धरून आभाळाकडे पाहत डोळो बंद करून घ्या.

Rain Photoshoot Ideas | Saam TV

Butter Papdi : सिंधी स्टाइल बटर पापडी, एकदा खाऊन तर पाहा

Butter Papdi | Saam TV