Butter Papdi : सिंधी स्टाइल बटर पापडी, एकदा खाऊन तर पाहा

Ruchika Jadhav

चटपटीत पदार्थ

बटर पापडी हा चाटमधीलच एक प्रकार आहे. त्यामुळे चटपटीत बटर पापडी सर्वांना आवडते.

Butter Papdi | Saam TV

बटर पापडी रेसिपी

बटर पापडी घरच्याघरी कशी बनवायची माहिती जाणून घेणार आहोत.

Butter Papdi | Saam TV

छोटे ते मध्यम आकाराचे बटर

बटर पापडी बनवण्यासाठी आधी छोटे ते मध्यम आकाराचे बटर घ्या.

Butter Papdi | Saam TV

पाणीपुरीसाठी वापरलं जाणारं पाणी

यात पाणीपुरीसाठी वापरलं जाणारं पाणी तुम्ही घरी बनवू शकता. बटर त्या पाण्यात भिजवून घ्या.

Butter Papdi | Saam TV

खजूराची चटणी

तसेच चिंचेची चटणी किंवा खजूराची चटणी यावर तुम्ही चवीनुसार टाकू शकता.

Butter Papdi | Saam TV

डाळींब, बटाटा आणि कोथिंबीर

डाळींब, बटाटा आणि कोथिंबीर तसेच चाट मसाला आणि आमचूर पावडर टाकून हा मसाला तयार करा.

Butter Papdi | Saam TV

पिवळी शेट

शेवटी यावर वरून शेव कुसकरून टाका. पिवळी शेट टाकल्याने याची चव आणखी वाढेल.

Butter Papdi | Saam TV

मित्रांसह एन्जॉय करा बटर पापडी

तयार झाली तुमची चटपटीत बटर पापडी रेसिपी. ही बटर पापडी तुम्ही मित्रांसह एन्जॉय करू शकता.

Butter Papdi | Saam TV

Triptii Dimri : बॅड न्यूजमधल्या तृप्ती डिमरीचा कातील लूक

Triptii Dimri | Saam TV