Triptii Dimri : बॅड न्यूजमधल्या तृप्ती डिमरीचा कातील लूक

Ruchika Jadhav

बॅड न्यूज

तृप्ती सध्या तिच्या आगामी बॅड न्यूज या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Triptii Dimri | Saam TV

क्लासी लूक

नुकतेच तिने सोशल मीडियावर क्लासी लूकमधील काही सुंदर फोटो पोस्ट केलेत, यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Triptii Dimri | Saam TV

मनोरंजन विश्व

साल २०१७ मध्ये तृप्तीने मनोरंजन विश्वात स्वत:चं पहिलं पाऊल ठेवलं.

Triptii Dimri | Saam TV

पोस्टर बॉइज

सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयसच्या पोस्टर बॉइज या चित्रपटात सुद्धा तिने दमदार अभिनय केला.

Triptii Dimri | Saam TV

क्वाला चित्रपट

२०२२ मध्ये तृर्ती क्वाला चित्रपटामुळे जास्त प्रसिद्धी झोतात आली होती.

Triptii Dimri | Saam TV

स्टायलीश आणि हॉट

तृप्ती कायम स्टायलीश आणि हॉट राहणं पसंत करते.

Triptii Dimri | Saam TV

धडक २

लवकरच ती धडक २ या चित्रपटातून सुद्धा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Triptii Dimri | Saam TV

Arthritis Pain : पावसाळ्यात संधिवाताच्या वेदना दूर करण्यासाठी 'हे' पदार्थ खा

Arthritis Pain | Saam TV