Shreya Maskar
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन डे पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे.
लहान मुलांना रविवारच्या सुट्टीत येथे आवर्जून घेऊन जा.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईतील बोरिवलीत आहे.
बोरिवली पश्चिमला उतरून तुम्ही रिक्षाने उद्यानाला जाऊ शकतात.
कान्हेरी लेणी हे नॅशनल पार्कचे आकर्षण आहे.
या पार्कमध्ये तुम्ही बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता.
नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला विविध प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परदेशी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.