Shruti Vilas Kadam
हॉरर-कॉमेडी शैलीतील या चित्रपटात संजय दत्त वेगळ्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट तरुण प्रेक्षकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आला आहे.
पारंपरिक लग्नावर आधारित मजेशीर कथा असलेल्या या चित्रपटात संजय दत्तसोबत रवीना टंडन झळकणार आहेत – दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा रंगणार आहे.
कन्नड सुपरस्टार ध्रुव सर्जासोबत संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एक्शन आणि स्टाईलचा परिपूर्ण मेळ असलेला हा साऊथ इंडस्ट्रीचा मोठा प्रोजेक्ट आहे.
4 अॅक्शन स्टार्ससोबत (मिथुन चक्रवर्ती, सनी देओल, जॅकी श्रॉफ) संजय दत्त ‘बाप’ चित्रपटात दमदार अॅक्शन करताना दिसणार आहेत – हा चित्रपट नॉस्टॅल्जिया आणि अॅक्शनचा मेळ असणार आहे.
वेलकम फ्रँचायझीचा तिसरा भाग असलेल्या या मल्टीस्टारर कॉमेडीमध्ये संजय दत्त धमाल करताना दिसणार आहेत.
कॉमेडी, अॅक्शन, हॉरर, आणि थरार – संजय दत्त सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
केजीएफ २ नंतर संजय दत्तच्या अॅक्शन लूकची क्रेझ वाढली असून त्यांच्या आगामी चित्रपटांकडून बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई होण्याची शक्यता आहे.