Reem Shaikh: जेन झी मुलींनी अट्रॅक्टिव्ह लूकसाठी रीम शेखला नक्की करा कॉपी

Shruti Vilas Kadam

ट्रेंडी फॅशन सेन्स


रीम शेखचे कपडे नेहमीच मॉडर्न ट्रेंडनुसार असतात

Reem Shaikh Look

सिंपल पण एलिगंट मेकअप


तिचा मेकअप नेहमीच नैसर्गिक, सॉफ्ट आणि फ्रेश दिसतो जो कॉलेज गर्ल्सपासून पार्टी लुकपर्यंत सहज वापरता येतो.

Reem Shaikh Look

कूल हेअरस्टाईल्स


मोकळे केस, स्लीक पोनीटेल्स किंवा वेव्ही लुक – रीमच्या हेअरस्टाईल्स सध्या जेन Z गर्ल्समध्ये ट्रेंडिंग आहेत.

Reem Shaikh Look

अ‍ॅक्सेसरीज


तिने नेहमी हलकी पण उठून दिसणारी अ‍ॅक्सेसरी घालते ज्यामुळे संपूर्ण लूक परफेक्ट दिसतो.

Reem Shaikh Look

कॉन्फिडन्स आणि अ‍ॅटीट्युड


रीमचा आत्मविश्वासच तिच्या लूकचा मुख्य आकर्षणबिंदू आहे. तोच अ‍ॅटीट्युड झेन Z गर्ल्सना हवा असतो.

Reem Shaikh Look

इंस्टाग्राम-फ्रेंडली स्टाईल्स


तिच्या लुक्समुळे ती इंस्टाग्रामवर सहज व्हायरल होते यामध्ये फोटो अँगल्स, पॉझ आणि आउटफिट्स महत्वाचे ठरतात.

Reem Shaikh Look

बजेटमध्ये स्टायलिश लुक


रीम शेखचे बरेच आउटफिट्स सहज उपलब्ध असतात आणि बजेटमध्ये येतात – म्हणून झेन Z गर्ल्सना तिची स्टाईल फॉलो करणं सोपं वाटतं.

Reem Shaikh Look

Bollywood Celebrity: विम्बल्डनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचा मेळावा, पाहा व्हायरल फोटो

Bollywood Celebrity
येथे क्लिक करा