Shruti Vilas Kadam
तरुण अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौर सेंटर कोर्टमध्ये उपस्थित होती.
शिबानीने ट्रेडिशनल आणि वेस्टर्नचा मेळ घालणारा लूक केला. तिच्या लूकला फॅशन क्रिटिक्सनेही पसंती दिली.
अभिनेत्री सोनम कपूरने विम्बल्डनसाठी युरोपियन क्लासिक लुक आणि हॅटमध्ये उत्तम दिसत होती.
ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा तिच्या पती निक जोनससोबत क्लासी ब्लेझर आणि वाईट ड्रेसमध्ये दिसली, ज्यामुळे तिला "रेड कार्पेट वाइब्ज" मिळाले.
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने विम्बल्डनमध्ये हिरव्या ड्रेसमधून ग्लॅमरस उपस्थिती नोंदवली. तिचा “First Wimble-done” हा इंस्टा कॅप्शनही व्हायरल झाला.
स्टार अभिनेत्री जान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत या शानदार टेनिस स्पर्धेत पोहोचली.
प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला स्टँडमध्ये अतिशय बोल्ड अंदाजात दिसली.