Sanjana Sanghi: संजनाच्या सौंदर्याचा जलवा; हटके लूकने वेधले लक्ष

Gangappa Pujari

संजना संघी

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघीने अल्पावधीत सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Sanjana Singh Photos | Saamtv

दिल बेचारा'

अभिनेत्री संजना सांघी दिल बेचारा' सिनेमातून पहिल्यांदा सिने जगतात एन्ट्री केली.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

मने जिंकली

'दिल बेचारा' या तिच्या पहिल्या चित्रपटातून संजना संघीने प्रेक्षकांची मने जिंकली.

Sanjana Sanghi Photos:

यश मिळाले नाही..

त्यानंतर तिचे अनेक चित्रपट आले, मात्र म्हणावं तितकं यश तिला मिळाले नाही.

Sanjana Sanghi | Saamtv

कायम चर्चेत

चित्रपट फ्लॉप ठरले तरी संजना कायम चर्चेत असते.

Sanjana Sanghi | Saamtv

बोल्ड आणि स्टायलिश

याचे खास कारण म्हणजे संजनाची बोल्ड आणि स्टायलिश स्टाइल.

Sanjana Sanghi | Saamtv

सोशल मीडिया

संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Sanjana Sanghi | Saamtv

नवीन लूक

तिच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन लूक पाहायला मिळत आहेत. सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sanjana Sanghi

NEXT: जान्हवीच्या फोटोशूटची चर्चा; गळ्यात कोणाच्या नावाचं नेकलेस?