Ruchika Jadhav
संजनाने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर साडीतील फोटो पोस्ट केलेत.
संजना या साडीत कमालीची सुंदर दिसत आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ऑफ व्हाइट कलरचे कानातले आणि बांगड्या घातल्यात.
साडीसोबतच अभिनेत्री वेस्टर्न ड्रेसमध्येही कमालीची सुंदर दिसते.
संजनाला डिफ्रंट आणि अनोख्या स्टाइलचे कानातले घालणं फार आवडतं.
साल २०११ मध्ये अभिनेत्रीने रॉकस्टार या चित्रपटातून सिनेविश्वात पहिलं पाऊल ठेवलं.
बार बार देखो या चित्रपटातही तिने कमालीची कामगिरी केली.
संजना २ सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.