Ruchika Jadhav
हिरव्या मिरचीच लोणचं जेवणात प्रत्येक पदार्थासोबत चांगलं लागतं.
यासाठी तुमच्याकडे गोड तेल किंवा मोहरीचं तेल पाहिजे.
मेथीचे दाणे लोणच्यात असल्यास लोणचं खराब होत नाही.
हळद आणि हिंग मिरचीच्या लोणच्यात नक्की टाकावी.
चवीनुसार तुम्ही लोणचं बनवताना मीठ टाकावं.
सर्वात आधी मोहरी मेथीचे दाणे, बडिशेप चांगली भाजून घ्या.
लोणचं बनवताना त्यात जिरं देखील टाकतात. तेलात ही सर्व सामग्री भाजून टाकावी.
तयार झालेलं हिरव्या मिरचीच्या या लोणच्यात किसलेला गुळ टाकून एका काचेच्या बरणीत भरून ठेवा.