Tilgul Ladoo Side Effects: तिळगुळाचे लाडू जास्त खाल्ल्यास महिलांना होऊ शकतात गंभीर समस्या

साम टिव्ही ब्युरो

तिळगुळाचे लाडू

तिळगुळाचे लाडू सर्वांनाच आवडतात. मात्र याचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे.

Tilgul Ladoo Side Effects | Saam TV

आरोग्यावर वाईट परिणाम

तिळगुळाच्या लाडूचं जास्त सेवन केल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Tilgul Ladoo Side Effects | Saam TV

पोटात गरम पडतं

तिळगुळ उष्ण असतात. त्यामुळे एकाचवेळी ७ ते ८ लाडू खाल्ल्यास पोटात गरम पडतं.

Tilgul Ladoo Side Effects | Saam TV

मासिक पाळीच्या समस्या

मासिक पाळीच्या काळात महिलांनी हे लाडू खाल्ल्यास त्रास आणखी वाढू शकतो.

Tilgul Ladoo Side Effects | Saam TV

रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं

तिळाचे लाडू गोड असतात. जास्त गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण देखील वाढतं.

Tilgul Ladoo Side Effects | Saam TV

दात दुखी

तिळाचे लाडू गुळ जास्त चिकट असल्यास दाताने सहज तुटत नाहीत. त्यामुळे दात दुखू लागतात.

Tilgul Ladoo Side Effects | Saam TV

डोकेदुखी

कडक लाडू जास्त वेळ चावत राहिल्याने काहींना डोकेदुखीच्या समस्या देखील होतात.

Tilgul Ladoo Side Effects | Saam TV

वजन वाढतं

तिळ आणि गुळाचे लाडू गोड असतात तसेच त्यात उष्णताही असते. त्यामुळे तुमचं वजन देखील वाढू शकतं.

Tilgul Ladoo Side Effects | Saam TV

Cashew Side Effect: काजू खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम माहितीयेत का?

Cashew Side Effect | Saam TV
येथे क्लिक करा.