Shreya Maskar
अहमदनगर जिल्ह्यात 'सांधण व्हॅली' वसलेली आहे.
सांधण व्हॅली ही नागमोडी वळणे घेत जाणारी खोल दरी ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे.
पावसाळ्यात सांधण व्हॅलीला भेट देणे थोडे भितीदायक आहे. त्यामुळे तुम्ही येथे हिवाळ्यात आवर्जून भेट देऊ शकता.
सांधण व्हॅलीतल्या निमुळत्या होत जाणाऱ्या वाटेमुळे कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही.
सांधण व्हॅलीमधून कोकणकड्याचे सुंदर दृश्य दिसते.
सांधण व्हॅली सह्याद्री पर्वतरांगेत वसलेली आहे.
सांधण व्हॅली 'सावलीची दरी' आणि 'सस्पेन्स व्हॅली' म्हणूनही ओळखली जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.