Shreya Maskar
धो धो कोसळणाऱ्या पावसात फिरायला जाण्यासाठी भन्नाट पिकनिक स्पॉट जाणून घेऊयात.
पावसाळ्यात सर्वत्र थंडगार वातावरण आणि हिरवळ पाहायला मिळते.
मुंबईच्या जवळ पावसाळ्यात वीकेंडला बाहेर जाण्याचा प्लान करत असाल तर, मोरबे धरण आवर्जून पाहा.
मोरबे धरण रायगड जिल्ह्यात वसलेले आहे.
मोरबे धरण हे हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले आहे.
मोरबे धरण नवी मुंबई शहरासाठी पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे.
मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य येथून पाहायला मिळते.
तुम्ही यासर्व ठिकाणी सुंदर फोटोशूट करू शकता.