Manasvi Choudhary
सामुद्रिक शास्त्रानुसार मानवाच्या शरीरिक अवयवांवरून त्यांचे भविष्य उलगडत असते.
हाताच्या अनामिका हे बोट धन प्राप्तीशी संबंधित असते.
ज्याचं अनामिका बोट तर्जनी पेक्षा मोठं असते असे लोक स्वाभिमानी असतात.
जर अनामिका आणि तर्जनी बोट एकसमान असेल तर लोक आयुष्यात स्वतंत्र असतात.
ज्या व्यक्तीचे अनामिका बोट तर्जनी बोटापेक्षा मोठे असते ते लोक धनवान असतात.
ज्या व्यक्तींचे अनामिका बोटाखाली सुर्य किंवा पर्वत दिसत अश्या लोकांना पैशाची चणचण भासत नाही.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य ज्ञानावर आधारित आहे, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.