Rinku Rajguru: ही परश्याची आर्ची की कोण? नव्या लूकने चाहते गोंधळात

Manasvi Choudhary

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Rinku Rajguru | Canva

प्रेक्षकांना आपलंस केलं

रिंकूने तिच्या पहिल्याच सिनेमातील भूमिकेने चाहत्यांना आपलेसे केलं

Rinku Rajguru | Canva

आर्ची

चित्रपट रिलीज होऊन तब्बल सात वर्ष झाली असून देखील आजही लोक रिंकूला आर्ची म्हणून ओळखतात.

Rinku Rajguru | Canva

नवीन फोटोशूट

नुकतेच रिंकूने पारंपारिक वेशात तिचे फोटो क्लिक केले आहेत.

Rinku Rajguru | Canva

मराठमोळा अंदाज

मराठमोळ्या अंदाजात रिंकू खुपच सुंदर दिसत आहे रिंकून केसात गुलाब माळला आहे.

Rinku Rajguru | Canva

लेटेस्ट फोटो

रिंकूचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rinku Rajguru | Canva

NEXT: Bhagyashree Mote: भाग्यश्रीची हॉट स्टाईल! Photo पाहा

Bhagyashree Mote | Instagram
येथे क्लिक करा...