Bhagyashree Mote: भाग्यश्रीची हॉट स्टाईल! Photo पाहा

Manasvi Choudhary

हॉट आणि बोल्ड अभिनेत्री

मनोरंजनविश्वात अभिनेत्री भाग्यश्री मोटे ला हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखतात

Bhagyashree Mote | Instagram

अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीसह भाग्यश्री मोटेने तिच्या अभिनयाचा डंका हिंदी आणि तमिळ इंडस्ट्रीत केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram

दमदार लोकप्रियता

मुळची पुण्यात लहानाची मोठी झालेली भाग्यश्री मुंबईत प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

Bhagyashree Mote | Instagram

अभिनयास सुरूवात

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाग्यश्रीने नाटकातून अभिनयाला सुरूवात केली

Bhagyashree Mote | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर भाग्यश्री मोठ्या प्रमाणात सक्रिय असते तिला फॉलो करणाऱ्याची संख्या हजारोंमध्ये आहे.

Bhagyashree Mote | Instagram

नवीन फोटो

नुकतेच भाग्यश्रीने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

असा आहे लूक

शर्ट आणि शॉर्ट ब्लॅक स्कर्टमध्ये भाग्यश्री ग्लॅमरस दिसते आहे.

Bhagyashree Mote | Instagram

NEXT: लग्नाआधी प्रेग्नेंट होती Neha Dhupia? तो प्रसंग आठवला तरी आजही...

Neha Dhupia | Instagram
येथे क्लिक करा...