Manasvi Choudhary
बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नेहा धूपियाची ओळख आहे.
नेहा तिच्या व्यवसायिक लाईफसह पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते.
नेहाने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातला कठिण प्रसंग सांगितला आहे.
नेहा लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिली होती.
आपण लग्नाआधीच प्रेग्नेंट आहोत हे तिने ज्यावेळेस तिच्या आईला सांगितले तेव्हा आईने लग्न करण्यासाठी केवळ दोन दिवस मुदत दिली होती.
नेहा धूपिया आणि अंगद बेदी दोघेही २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते.