सॅमसंग Galaxy Ring काय आहे? फिचर्स आणि किंमत वाचा

Manasvi Choudhary

सॅमसंग

सॅमसंग कंपनीचे नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मार्केटमध्ये लाँच होत असतात.

Galaxy Ring | Social Media

गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट

सॅमसंगचा गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट 10 जुलैला होणार आहे.

Galaxy Ring | Social Media

Galaxy Ring

या इव्हेंटमध्ये सॅमसंग नवीन Galaxy Ring लाँच करणार आहे.

Galaxy Ring | Social Media

कशी आहे सॅमसंगची Galaxy Ring?

सॅमसंगची अॅडव्हान्स फिचर्स Galaxy Ring अंगठीसारखी आहे जी कुठेही सहज घेऊन जाता येईल.

Galaxy Ring | Social Media

किंमत काय?

या सॅमसंग Galaxy Ring ची किंमत ३५ हजार इतकी असेल.

Galaxy Ring | Social Media

आकार आणि रंग

Galaxy Ring ही छोटी, मध्यम आणि मोठ्या आकारात आहे. तसेच सिरॅमिक ब्लॅक, प्लॅटिनम सिल्व्हर आणि गोल्ड कलर या तीन कलरमध्ये असेल.

Galaxy Ring | Social Media

हि माहिती घेता येईल

अॅडव्हान्स फिचर्स असलेल्या सॅमसंगच्या Galaxy Ring मध्ये तुम्ही हेल्थ अपडेट घेऊ शकता.

Galaxy Ring | Social Media

बॅटरी बॅकअप

या सॅमसंग Galaxy Ringची बॅटरी फुल चार्जवर १३ दिवस चालेल.

Galaxy Ring | Social Media

NEXT: Mobile Phone Use: सकाळी उठल्यानंतर मोबाईलमध्ये डोकावताय? 'ही' सवय आजच सोडा, नाहीतर...

Mobile Phone Use | Canva