Manasvi Choudhary
मोबाईल हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
कोणत्याही वेळी मोबाईल पाहण्याची सवय अनेकांना असते.
मात्र सकाळी झोपेतून उठल्यानंतर मोबाईल पाहण्याची सवय आरोग्यावर परिणाम करते.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर मोबाईल पाहणे आरोग्यासाठी घातक आहे.
सकाळी झोपेतून उठून मोबाईल पाहल्याने सकारात्मक व नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडतो यामुळे तणाव वाढतो.
केव्हा केव्हा सोशल मीडियावर अनेक गोष्टी घडतात अचानक झोपेतून उठल्यानंतर फोन पाहिल्याने त्याचा प्रभाव पडतो यामुळे सकाळी फ्रेश वाटत नाही.
सकाळी उठून तासनतास मोबाईल स्क्रोल करत राहिल्याने सकाळी डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.